WELLNESS

Importance of B complex for #Health | Benefits of Vitamin B | Advantages of B – Complex

नमस्कार मित्रांनो,

आज मी आपल्याला व्हिटॅमिन B चे फायदे व तोटे याबद्दल आपल्याला सांगणार आहे .

B complex-
👇👇👇👇👇👇
B1 Thiamine
B2 Riboflavin
B3 Niacin
B5 Pantothenic acid
B6 Pyriodoxine
B7 Biotin
B12 Cyanocobalamin
Folic acid इत्यादींना B कॉम्प्लेक्स असेही म्हणतात.

पण दुर्दैवाने बऱ्याच लोकांमध्ये व्हिटॅमिन B ची कमतरता आढळून येते.
आजच्या विडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत.
● व्हिटॅमिन B चे फायदे,
● B व्हिटॅमिन च्या कमतरतेमुळे होणारे परिणाम,
● B व्हिटॅमिन ची कमतरता कशी भरून काढावी,
● जास्त प्रमाणात व्हिटॅमिन B घेतले तर होणारे नुकसान.

👇👇👇👇👇👇👇👇

मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असले तर 👍 लाईकचे बटन दाबा, व्हिडिओ जास्तीत जास्त #Share करा तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना, कुटुंबातील सदस्यांना नक्की पाठवा.

आरोग्य विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमचे युट्युब चॅनेल ला #Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.

आपण मला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम वर देखील फॉल्लो करू शकता.

Facebook:

Twitter:

Instagram:

टीम ~ मेडलाईफ फाऊंडेशन